जे प्रत्येक वर्गशिक्षकांच शालेय कामकाज अगदी काही सेकंदात पूर्ण करेल
Trusted By
Total Downloads
Active Members
एक्स्पर्ट गुरुजी अँड्रॉइड अॅप वापरा व स्वतःला बनवा स्मार्ट शिक्षक
हे ॲप तुमचा प्रत्येक दिवसाचा कमीत कमी एक तास वेळ वाचवते. म्हणजे वर्षभरात 365 तास वाचतील. उदा. 40,000 रु. प्रति महिना इन्कम असणाऱ्या व्यक्तीच्या एका तासाची किंमत 166.66 रु. असते. रु. 166.66 X 365 दिवस= 60830.90 रु. एवढे पैसे वाचणार आहे
या ॲपमध्ये एकदा विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर अनेक वेगवेगळे रिपोर्टस् फक्त एका क्लिकवर तयार होतात. वारंवार तीच तीच माहिती भरावी लागत नाही. उदा. विद्यार्थी हजेरी रिपोर्ट कॅटलॉग सहित, वार्षिक प्रगती पत्रक, प्रथम सत्र / द्वितीय सत्र निकाल पत्रक, विषयनिहाय निकाल, श्रेणी निहाय निकाल, एकत्रित निकाल, जात / प्रवर्ग नुसार रिपोर्ट आणि असेच विविध आवश्यकतेनुसार अभिलेखे तयार करता येतात. Sample Reports पहा.
या ॲप मधील सर्व रिपोर्ट्स पीडीएफ स्वरूपात एक्सपोर्ट करताना कोणतीही पेज सेटिंग करावी लागत नाही. रिपोर्टची पीडीएफ स्वरूपातील अगदी परफेक्ट सेटिंग ॲप कडून केली जाते. यामुळे आपला खूप मोठा वेळ वाचतो. या ॲपला वापरण्यासाठी व्हाट्सअप चालविण्या इतक्या अल्प तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता आहे.
कागदावर एखादा रिपोर्ट तयार करताना एक चूक झाल्यानंतर पूर्ण रिपोर्ट नव्याने लिहावा लागतो. परंतु ॲप मध्ये मात्र जी चूक झाली तेवढीच दुरुस्त करून लगेच रिपोर्ट निघतो. तसेच आपण भरलेली माहिती आपल्याला आवश्यकतेनुसार कितीही वेळा बदलता येते.
तुमचे सर्व कामकाज तुमच्याजवळ असलेल्या मोबाईल मध्येच सेव असल्यामुळे कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी अचानक एखाद्या रिपोर्टची गरज भासल्यास धावपळ होत नाही.
या ॲप मध्ये क्लाऊड स्टोरेज दिल्यामुळे ॲप मधील सर्व रिपोर्ट मोबाईल हरवल्यानंतर सुद्धा जसेच्या तसे पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये मिळतात. म्हणजे आपले रिपोर्टस् हरवण्याची / खराब होण्याची भीती नाही.
या ॲपला वापरण्यासाठी शासकीय किंवा शाळेच्या परवानगीची आवश्यकता नाही. इतर सहकारी शिक्षकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
या ॲपमध्ये एक शिक्षक एकापेक्षा अधिक विषय आणि अधिक वर्गांना शिकवत असेल तर त्या सर्व विषयांची आणि वर्गांचे रिपोर्ट्स एकाच ॲप मध्ये तयार करता येतात.
या ॲपमध्ये विविध प्रमाणपत्र, वाढदिवस शुभेच्छा बॅनर, सुविचार बॅनर असे रेडीमेड प्रोफेशनल डिझाईन करून ठेवलेले टेम्प्लेट्स ॲप मध्ये असल्यामुळे आपण सहजरित्या हे विद्यार्थ्यांना पाठवू शकतो.
हा ॲप रोज चालू झाल्याबरोबर आपल्या वर्गातील मुलांचे वाढदिवस असणाऱ्यांची नावे दाखवतो. त्यावर क्लिक केल्यावर कोणतेही डिझाईनिंग आणि टायपिंग न करता लगेच वाढदिवसाचा तयार बॅनर निवडायची संधी मिळते आणि योग्य तो बॅनर निवडल्यानंतर लगेच तो पालकांना तुमच्या नावासहित व्हाट्सअप वर पाठवण्याची सुविधा आहे.
गैरहजर असलेल्या मुलांच्या पालकांना ताबडतोब व्हाट्सअप मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. यामुळे हजेरी घेतल्याबरोबर पालकांना तात्काळ आपला मुलगा शाळेत हजर आहे किंवा नाही हे कळते. यामुळे संभाव्य मुलांसोबत होणारे धोके टाळले जातील. (ही सुविधा ऐच्छिक आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकाने ही सुविधा वापरायची की नाही हे स्वतः ठरवावे. ही सुविधा चालू-बंद करण्याचे बटन ॲप मध्ये आहे.)
या ॲप मधून विद्यार्थ्यांना असंख्य सराव चाचण्या देऊन त्यांचा रिझल्ट ॲप ऑटोमॅटिक तयार करून देतो. त्यामुळे मुलांचा प्रचंड सराव होतो. तसेच टेस्ट दिल्याबरोबर लगेच उत्तर पत्रिका सुद्धा मुलांना दाखवतो त्यामुळे कोणते उत्तर चुकले आणि त्याचे उत्तर बरोबर काय असायला हवे होते हे तात्काळ त्याला समजते. यामुळे विद्यार्थ्याला शिक्षकांवर पूर्ण अवलंबून न राहता त्याला त्याची प्रगती करण्यास वाव मिळतो आणि शिक्षकांना पाहिजे तेव्हा मुलांनी दिलेल्या सराव टेस्टचा रिझल्ट पाहून कोणत्या मुलाने काय सराव केला हे कळते. तसेच प्रत्येक मुलाचे परीक्षण करून त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करणे ही शक्य होते. म्हणजे शिक्षकांनी आपला वेळ न गुंतवता मुलांचा सराव वाढवता येतो.
क्लाऊड बॅकअप घेतला जातो End to End Encrypted Format मध्ये. ज्याला आमचे Developers सुद्धा वाचू शकत नाहीत. यामुळे 100% सुरक्षेची हमी मिळते.
कोणत्याही कारणास्तव मोबाईल बदलल्यास नवीन मोबाईलमध्ये अगोदर app मध्ये भरलेली सर्व माहिती Back Restore केल्यावर जशासतशी पुन्हा मिळते...
मराठी माध्यमातील प्रत्येक शिक्षक वैयक्तिक विकत घेऊन Expert Guruji app वापरु शकतात...
हे App मराठी माध्यमातील १ ली ते १० वी वर्गासाठी आहे.
App Install केल्यावर तुमच्या आवडीनुसार App मध्येच कोणत्याही एका प्लॅनचे पेमेंट करा. त्यानंतर आपोआप App चे सर्व Menu चालू होतील. सर्वात अगोदर तुमच्या विद्यार्थ्याची नावे ॲड करावीत. App Full training Video पाहून पुढे कृती चालू ठेवावी...
पेमेंट केल्यावर App लगेच चालू होईल व तुम्ही निवडलेल्या प्लॅन नुसार त्याची Validity असेल...
E-Guruji App मध्ये Backup व Restore हे मेनू वापरुन backup केलेला डेटा Restore मेन्यू क्लिक करुन पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये मिळविता येतो. Back-up & Restore Process पहा
होय, तुम्ही रिपोर्ट तयार करताना भरलेली माहिती तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि कितीही वेळा Edit करता येते.
App मधील सर्व रिपोर्टस pdf स्वरूपात Export करुन त्यांना प्रिंट काढून देऊ शकता किंवा pdf व्हॉटस्अप वर पाठवू शकता...
E-Guruji App मध्ये Help मेनू मध्ये Helpline नंबर दिलेला. स्क्रीनशॉट सहित समस्या पाठवावी. 2 तासातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल...